Monday, 14 December 2020

Top 5 marathi you tube channel ( पहिले पाच मराठी YOUTUBER )

महाराष्ट्रातील पहिले ५ अस्सल मराठी YOU TUBE  चॅनेल खालीलप्रमाणे . 
माझ्या आणि तुमच्या आवडीचे . 
जर तुम्हाला माहित नसतील तर नक्की बघा.

५.  जीवन कदम वलॉग्स ( ३५८ K)


       जीवन कदम हा ट्रॅव्हल्स विडिओ बनवतो आणि बाहेरील देशामध्ये जाऊन तो प्रवास करून विडिओ बनावट असतो. तर याच्या चॅनेल ने सध्या ३,५८,००० सुब्स्क्रिबर पूर्ण केलेले आहेत . जर तुम्हाला प्रवासी विडिओ आवडत असतील तर नक्की भेट द्या

४. मराठी कीडा ( 672 K)



 या चॅनेल वरती तुम्हाला प्रॅन्क विडिओ बघायला मिळतील. हा पुण्यातील यौटूंबेर आहे आणि याने नुकतेच ६,७२,००० सुब्स्क्रिबर पूर्ण केलेले आहेत . 

३. श्रीमान लगेंड LIVE ( 1.16 M) 



           हा चॅनेल प्रवीण जोशी नावाच्या मराठमोळ्या मुलाने चालू केलेला आहे . आणि प्रवीण हा भारतातील पहिला यौटूंबेर आहे ज्याने गमे खेळून लिव्ह स्ट्रेडमिन्ग  करून यौतुंबे चॅनेल काढला आणि  यौतुंबे द्वारे पैसे कमावतो . तुम्ही देखील गमे खेळात असाल तर तुम्ही देखील पैसे कमाऊ शकता . या चॅनेल नुक्क्यतेचं ११,६०,००० सुब्स्क्रिबर पूर्ण केलेले आहेत. 

२. विनायक माळी ( 1.52 M )



विनायक माली हा मराठमोळा यौटूंबेर आहे . हा अस्सल आगरी कोळी मराठी भाषेत विडिओ बनवतो . याचे विडिओ हे खूप विनोदी असतात . आणि मला देखील याचे विडिओ खूप आवडतत् . विनायक ने नुकतेच  १५,२०,००० सुब्स्क्रिबर पूर्ण केलेले आहेत. 

१. माधुरी रेसिपी ( 4.56 M )




या चॅनेल वरती तुम्हाला रेसिपी पाहायला मिळतील तेही मराठीत . 
या चॅनेल ने नु कतेच ४५,६०,००० सुब्स्क्रिबर पूर्ण केलेले आहेत.

अशाच माहितीसाठी आपल्या PAGE ला FOLLOW करा .
आपलाच मराठी माणूस 


Top 5 marathi you tube channel ( पहिले पाच मराठी YOUTUBER )

महाराष्ट्रातील पहिले ५ अस्सल मराठी YOU TUBE  चॅनेल खालीलप्रमाणे .  माझ्या आणि तुमच्या आवडीचे .  जर तुम्हाला माहित नसतील तर नक्की बघा. ५.  जी...